महाराष्ट शासनाने दि. २३ -१०-२०१४ रोजी अधिसूचना काढून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३, नियम १२ व नियम २२-(अ) मध्ये सुधारणा केली आहे,
नियम ३ - शासकीय कर्मचा-याच्या सचोटी व प्रामाणिक पण व्यतिरिक्त इतर कोणती वर्तणूक अपेक्षित आहे या संबंधीच्या इतर बाबी उदाहरणार्थ संविधानाशी वचनबध्दता,राजकीय दृष्टया तटस्थता वगैरे , नियम ३ मध्ये केलेल्या दुरुस्ती मध्ये स्पष्ट करण्यात आल्या आहेत..
नियम १२ - शासकीय कर्मचा-यांना देणगी घेण्यासंदर्भातील मर्यादा वाढविण्यात आली आहे. सदर दुरूस्तीनुसार, अ , ब, आणि क गटाच्या कर्मचा-यांसाठी अनुक्रमे २५०००,१५००० व ७००० रुपये अशी करण्यात आली आहे.
सदर अधिसूचना या ब्लॉगवरील " Recent and Important" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक २९ वर उपलब्ध आहे. ती डाउनलोड करून घेता येईल.

No comments:
Post a Comment