राज्यशासनाच्या विविध विभागांनी मार्च २०१४ मध्ये निर्गमित केलेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधितांनी ती जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत.
१) मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्ती वेतन हे मंजुरीच्या दिनांकापासून अनुज्ञेय करणेबाबत, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि.१३-३-२०१४
२) आदिवासी भागातील बाल मृत्यू टाळण्यासाठी गाभा समिती (Core Committee) गठीत करणेबाबत.सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दि. १४-०३-२०१४
३) मराठी भाषा भवन बाांधण्यासाठी फोर्ट महसूल विभागातील भूकर क्र.1469 ही रंगभवनाची जागा मराठी भाषा विभागास हस्तांतरित करण्याबाबत, महसूल व वन विभाग शासन शुध्दिपत्रक,दि.१५-३-२०१४
४) राज्यातील सर्व चित्रपटगृह चालकांनी ऑन लाईन तिकीट विक्री यंत्रणा उपलब्ध करुन देणेबाबत. महसूल व वन विभाग शासन परिपत्रक, दि. १८-०३-२०१४
५) राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा: २०१३ या वर्षाकरिता राज्यस्तरावरील विजेत्या कार्यालयांना पारितोषकाची रक्कम मंजूर करणे बाबत ,सामान्य प्रशासन विभाग,शासन निर्णय दि. २८-०३-२०१४
६) लोकसभा / विधानसभेच्या सार्वत्रिक /पोट/ निवडणुकीच्या वेळी मतदान / मतमोजणी कामासाठी नियुक्त केलेल्या अधिका-यांना /कर्मचा-यांना देण्यात येणा-या निवडणूक भत्त्याबाबत, सामान्य प्रशासन विभाग

No comments:
Post a Comment