सप्टेंबर २०१२ मध्ये निर्गमित केलेलं खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर " Recently issued G.Rs. and circularsनुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली अनुक्रमांक ५१ ते ५९ वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ती जरूर तर डाउनलोड करून घ्यावीत .
१) शासकीय इमारतीसाठी राखीव भूखंड- सूची करणे , महसूल व वनविभाग परिपत्रक दि. १० सप्टेंबर २०१२
२) महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा २०१२ , ग्रामविकास विभाग परिपत्रक दि. १२-०९-२०१२
३) सेवाप्रवेशोत्तर पशिक्षण परीक्षा / विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट, सामान्य प्रशासन विभाग , परिपत्रक दि. १३-०९-२०१२
४) निवासी इमारतीतील वाणिज्य वापरास अकृषिक परवानगीतून सूट देणेबाबत , महसूल विभाग परिपत्रक दि. १३-०९-२०१२
५) पंचायत राज अभियान, उत्कृष्ट जिल्हा परिषद , पं.समिती व ग्रामपंचायत यांना पारितोषिके ,परिपत्रक दि.१५-०९-२०१२
६) राज्य क्रीडा धोरणाची अमलबजावणी ,शिफार्शिव्रील कार्यवाही , तज्ञ समितीची नेमणूक, शासन निर्णय दि. २१-०९-२०१२
७) इ-गव्हर्नन्स प्रकल्प , सल्ला देण्यासाठी शासनाने निवडलेल्या संस्था, सामान्य प्रशासन विभाग , शा. नि. दि. २१-०९-२०१२
८) लोकशाहीदिन अमलबजावणी - एकत्रित आदेश , सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. २६-०९-२०१२
९) विद्यार्थी , शिक्षक/ शिक्षक यांना जून २०१३ पर्यंत आधार कार्ड देणेबाबत, शालेय शिक्षण विभाग शा. नि. दि.२७-०९-२०१२

No comments:
Post a Comment