Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Saturday, June 20, 2020

Criminal proceedings and Disciplinary Proceedings

" फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कार्यवाही" हा गुंतागुंतीचा विषय आहे. म्हणून या विषयावर मी " कर्मचारी मित्र" या व्हिडीओ चॅनेलवर शुक्रवार दि. १८ जून २०२० रोजी प्रसारित  केला आहे. तो अनेकांनी पाहिलेला देखील आहे. या विषयाबाबत अनेकांना शंका आहेत. या शंकांना दि. २५ जून २०२० रोजी प्रसारित केल्या जाणा-या व्हिडीओ मध्ये दिली जाणार आहेत.   आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते मला चॅनेल वर कंमेंट्समध्ये नमूद करावेत किंवा या ब्लॉगवर नमूद करावेत. अन्यथा karmacharimitra@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवून कळवावेत.

विभागीय चौकशी या विषयासंदर्भातील प्रश्नांना व शंकाना दार शुक्रवारी प्रसारित होणा-या व्हिडीओ मध्ये दिली जाणार आहेत. तेंव्हा " कर्मचारी मित्र " या व्हिडीओ चॅनेलला subscribe केले नसेल तर जरूर करा व त्यापुढे येणा-या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे चॅनेलवर नवीन व्हिडीओ टाकल्यावर आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सूचीत  केले जाईल. 

10 comments:

  1. Bank management restarted departmental inquiry through fresh IOafterkeeping 15 months 1st inquiry report without informing me when charges were not proved. the 2nd IO hurriedly completed inquiry and punishment given.Discipline & Appealprocedure not followed. CAn I start criminalcasebesides civil against Da and IO fordeliebrate mischiefand financial loss..

    ReplyDelete
  2. I have received your mailalong with the attachments. I will study them and get back to you.

    ReplyDelete
  3. नमस्कार
    मी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे
    मी ज्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत नाही किंवा त्या कार्यालयाशी माझा कोणताच संबंध येत नाही किंवा अतिरिक्त कार्यभार सुध्दा नाही त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याने माझी प्प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे हे बरोबर आहे का?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. आदरणीय सर,

    आज आपण माझ्या प्रलंबित रजा मंजुरीबाबत १५ वर्षानंतर अनाधिकृत रजेवर असलेबाबत शिस्तभंगांचे कार्यवाहीसाठी प्रस्तावित केलेबाबतचे प्रश्नावर आपण तत्काळ दखल घेऊन बहुमोल मार्गदर्शन केले त्याबद्दल मी व माझे कुटुंबीय आपले शतशः आभारी आहोत.

    या वयात आपण गेले सहा-सात महिने "कर्मचारी मित्र" या Youtube चॅनेलद्वारे अनेक कर्मचारी मित्रांचे आयुष्यात अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणादायी धुळपेर करीत आहात त्यातुन अनेकांचा वर्तमान सुखदायी करण्याचे पुण्यकर्म आपले हातून होत आहे. आजच्या व्यवहारी जगात आपल्या या निरपेक्ष सेवाभावी कार्यास त्रिवार सलाम..!!

    मी गेले १२-१५ वर्षे याप्रकरणात अतिशय हालअपेष्टा सहन केलेल्या आहेत. सर मी आपलेकडील तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य फीसह अन्याया विरुद्ध लढण्यास तयार आहे. त्याशिवाय माझी प्रलंबित रजा मंजुर होणे शक्य वाटत नाही. तरी आपले संबंधातील कायदेशीर सल्लागाराची माहिती मला मिळावी ही विनंती.


    आपला स्नेहांकित,
    श्री. बापुसाहेब शेळके,
    लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा.
    ����������������

    ReplyDelete
  6. सर नमस्कार,
    अभवित पदोन्नती केव्हा दिली जाते, तदर्थ पदोन्नती केव्हा दिली जाते आणि तात्पुरती पदोन्नती केव्हा दिली जाते. तसेच देण्यात आलेली अभवित पदोन्नती नियमित करण्यासाठी DPC घेऊन पात्रता तपासावी लागते काय? असल्यास कोणत्या नियमानुसार. याबाबत मला कृपया मार्गदर्शन करावे अशी आपणास विनंती आहे.

    ReplyDelete
  7. सर नमस्कार.सर गेले ८ वर्षांपासून पाहिजे आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेण्यास अपयश अपयशचे कारण लोकसेवकाने राज्य घटनेत समान उद्दिटाने केलेल्या गुन्हयाचे कलम १४९ कमी करून अटक आरोपींना जामीन मंजूर करुन न्यायदेवताचे फसवणूक करून गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकरणाचा न्यायनिवाडा झाला नाही.सदर या बदल मला योग्य मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा करत आहे.माझा फोन नंबर ९२८४४८७७०३.८८०६३११७०५

    ReplyDelete
  8. सर नमस्कार मी राज्य परिवहन महामंडळात चालक या पदावर 10 वर्ष झाली काम करत आहे पण सक्षम प्राधिकारी प्रमाणापेक्षा जास्त कठोर शिक्षा आपचारी कर्मचाऱ्यांना देतात व शेवटी एक वाक्य असते मला दिलेल्या अधिकारानुसार व बचाव प्रतिनिधी यांनी मांडलेली बाजू ऐकून न घेता मनमानी करून शिक्षा देतात तरी मला बचाव प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे ही विनंती माझा मोबाईल नंबर 9175179417

    ReplyDelete
  9. खूपच छान मराठी माहिती धन्यवाद.

    ReplyDelete
  10. Very very important information sir thanks for sharing such a great informationinformation in Marathi

    ReplyDelete