Thought for Today, 30 th January 2019

An error does not become truth by reason of multiplied propogation nor does truth becomes error because nobody sees it.Truth stands, even if there be no public suppport.It is self sustained.

Mahatma Gandhi

Thursday, January 29, 2015

बाहय यंत्रणेव्दारे कंत्राटी पध्दतीने सेवा उपलब्ध करुन घेताना अनुसरावयाच्या बंधनकारक बाबी...

वर्ग ३ व वर्ग ४ च्या ज्या पदांसाठी कंत्राटदा रा मार्फत कंत्राटी पध्दतीने सेवा उपलब्ध करून घेण्याचे निदेश वित्तविभागाने दिले आहेत. अशा सेवा उपलब्ध करून घेतांना ज्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे , अशा अटी  दर्शविणारा शासन निर्णय विधी व न्यायाविभागाने दिनांक २७ जानेवारी रिजी निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णय या ब्लॉग वर " Recently issued G.Rs. and Circulars या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १५४ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधितांना तो जरूर तर डाउनलोड करून घेता येईल.