Thought for Today, 30 th January 2019

An error does not become truth by reason of multiplied propogation nor does truth becomes error because nobody sees it.Truth stands, even if there be no public suppport.It is self sustained.

Mahatma Gandhi

Wednesday, October 07, 2015

Appointment of Retired Government Officer/ employee as Defence Assistant by Charged employee in

विभागीय चौकशीच्या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ च्या नियम ८ मधील तरतुदी प्रमाणे अपचा-यास, सेवानिवृत्त अधिका-यास किंवा कर्मचा-यास, शासनाने विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून ,बचाव सहाय्यक म्हणून नेमता येते.

सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच काढलेल्या दि. ७ ऑक्टोबर २०१५ च्या परिपत्रकात सदर अटीं व शर्ती नमूद केल्या आहेत.सदर परिपत्रक या ब्लॉगवरील " Recent and Important"या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक  26 वर उपलब्ध करून देणेत आले आहे.संबंधितांना जरूर तर ते डाउनलोड करून घेता येईल.