जुलै 2012 मध्ये निर्गमित झालेले खालील  महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके  मराठी  ब्लॉग  वर " नव्याने निर्गमित झालेली  महत्वाची परिपत्रके व शासन निर्णय" या शिर्षकाखाली उपलब्ध आहेत , संबंधितानी ती जरूर तर डाऊन लोड करून घ्यावीत.
 
 
अ.क्र.                   विषय व दिनांक
1     1 जानेवारी ते 31मार्च च्या महागाई भत्ता थकबाकी  
       वित्त विभाग शासन निर्णय दि. 10-07-2012
 2    माजी सैनिकांची सुधारित वेतनश्रेणीत वेतन निश्चिती
      वित्त विभाग शासन निर्णय दि.11-07-2012
3    मंत्रालयातील आग-सेवा अभिलेखांची पुनर्बांधणी
      सामान्य प्रशासन विभाग दि. 12-07-2012
4    गोपनीय अहवालांचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन-कालमर्यादा
      सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. 17-07-2012
5    गट अ ते गट ड या पदावरील भरती करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना
      सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि. 25-07-2012
6    पोलीस स्टेशन आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थपन करण्याबाबत
      महिला व बाल विभाग़ शासन निर्णय दि.27-06-2012
7    विधान मंडळ व संसद सदस्याना सौजन्यपूर्ण वागणूक
      सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. 18-07-2012
8    पोलीस महासंचालक यांना दिलेल्या बदल्यांच्या अधिकाराला स्थगिती
      गॄह विभाग  शासन निर्णय दि. 30-07-2012
No comments:
Post a Comment