शासकीय कार्यालयात कां करणा-या कर्मचा-याविरुध्द विविध प्रकारच्या तक्रारी येत असतात.यातील सर्वच तक्रारी ख-या असतात असे नव्हे, अनेक वेळा तक्रारी निनावी असतात किंवा खोट्या सहीने केलेल्या असतात.काहीवेळा तक्रारी खोट्या देखील असतात. अशा तक्रारी संदर्भात नेमकी काय कार्यवाही करावी याबाबत अनेक अधिका-यामध्ये साशंकता असते.त्यामुळे अशा तक्रारींची चौकशी करण्यासाठी अशा तक्रारी दुय्यम कार्यालयाकडे पाठविल्या जातात. त्यामुळे त्या कार्यालयांचा वेळ तर जातोच पण प्रामाणिक कर्मचा-यांचे नैतिक धैर्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा ताकारारी बाबत नेमकी काय कार्यवाही
याबाबत शासनाने दिनांक २५ फेब्रुवारी २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रका द्वारे सविस्तर सूचना काढल्या आहेत. त्या सर्व संबंधितानी वाचून अंमलात आणणे आवश्यक आहे.
सदर परिपत्रक या ब्लॉगवर " Recently Issued G.Rs. and Circulars" या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १६३ वर उपलब्ध आहे. जरूर तर ते डाउनलोड करून घेता येईल.