Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Thursday, September 05, 2013

ऑगष्ट २०१३ मध्ये शासनाने निर्गमित केले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

ऑगष्ट  २०१३ मध्ये शासनाने निर्गमित केले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके या ब्लॉगवर ," नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय " या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले  आहेत. संबंधीताना ते  जरूर तर डाउनलोड करुन घेता येतील.

१) आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व्यक्तीस विश्रामगृहात आरक्षण , सार्वजनिक बांधकाम विभाग संकीर्ण-२०१३/प्र.क्र.१०५/ दिनांक ७-८-२०१३ 

२) जून व जुलै २०१३ मधील अतिवृष्टी- आपद्ग्रस्ताना आर्थिक मदत , महसूल व वन विभाग सीएलएस २०१३/५२१/ प्र.क्र.२५५/म-३ दि.१२-८-२०१३ 

३) ई ऑफस प्रणालीची अंमलबजावणी ,साप्रवि-मातंस ५७/१ दि. २०-८-२०१३ 

४) मागासवर्गाचा अनुशेष भरण्याकरिता मुदतवाढ ,सामान्य प्रशासन विभाग, बीसीसी २०११/प्र.क्र.८६/२०११ /१६-ब दि.२१-८-२०१३ 

५) दोन किंवा अधिक पदावरील नियुक्तीच्या कालावधीतील अतिरिक्त /विशेष वेतन - सुधारणा , वित्त विभाग वेतन-१३११/प्र.क्र. १७/सेवा-३ दि.२८-८-२०१३





No comments:

Post a Comment