Thought for Today, 29 th June 2020

Life is a trip. The only problem is that it does not come with a map. We have to search our own routes to reach our destination.

Tuesday, February 19, 2013

दिनांक १ जानेवारी २००६ नंतरच्या निवृत्तीवेतन धारकांना / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना द्यावयाचे किमान निवृत्तीवेतन

दिनांक 1.1.2006 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या / मृत पावलेल्या ज्या प्रकरणांत निवृत्तीवेतनधारकांचे / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार रु.१९१३/-पेक्षा कमी निश्चित होईल, अशा सर्व प्रकरणांत संबंधिताना रु.१९१३/- एवढे निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक १६ फेब्रुवारी २०१३ च्या शासन
निर्णयाद्वारे घेतला आहे..

केंद्र शासनाच्या कर्मचा-यांना मात्र रु. ३५०० एव्हढे किमान  निवृत्तीवेतन दिले जाते.

No comments:

Post a Comment