विभागीय चौकशीच्या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९७९ च्या नियम ८ मधील तरतुदी प्रमाणे अपचा-यास, सेवानिवृत्त अधिका-यास किंवा कर्मचा-यास, शासनाने विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून ,बचाव सहाय्यक म्हणून नेमता येते.
सामान्य प्रशासन विभागाने नुकत्याच काढलेल्या दि. ७ ऑक्टोबर २०१५ च्या परिपत्रकात सदर अटीं व शर्ती नमूद केल्या आहेत.सदर परिपत्रक या ब्लॉगवरील " Recent and Important"या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक 26 वर उपलब्ध करून देणेत आले आहे.संबंधितांना जरूर तर ते डाउनलोड करून घेता येईल.