वर्ग ३ व वर्ग ४ च्या ज्या पदांसाठी कंत्राटदा रा मार्फत कंत्राटी पध्दतीने सेवा उपलब्ध करून घेण्याचे निदेश वित्तविभागाने दिले आहेत. अशा सेवा उपलब्ध करून घेतांना ज्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे , अशा अटी दर्शविणारा शासन निर्णय विधी व न्यायाविभागाने दिनांक २७ जानेवारी रिजी निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णय या ब्लॉग वर " Recently issued G.Rs. and Circulars या शीर्षकाखालील यादीत अनुक्रमांक १५४ वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधितांना तो जरूर तर डाउनलोड करून घेता येईल.