tag:blogger.com,1999:blog-5327201534858774139.post1407419026950142443..comments2023-08-04T06:40:21.556-07:00Comments on Departmental Inquiry: Free guidance to Retired employees / pensionersUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-5327201534858774139.post-25726596658105008832018-11-18T07:47:20.017-08:002018-11-18T07:47:20.017-08:00सर,
मी आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी पदाव...सर,
मी आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी पदावर होतो.शासनाने मला ३/१०/२०१५ रोजी निलंबित केले व विभागीय चौकशी सुरू केली. त्यानंतर शिष्यवृत्ती प्रकरणी दि ५/१०/२०१५ रोजी फौजदारीच गुन्हा दाखल झाला. विभागीय चौकशीचे ज्ञापन कारागृहात अस्ताना मिळाले. जामिनावर सुटेपर्यंत अभिवादन सागर करणेसाठी मुदत वाढ मिळणेचा अर्ज दिला. चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच सेवा समाप्तीचा आदेश शासनाने दिला. त्यास मॅटमधे चॅलेंज केले आहे त्यात शासनाने रिप्लाय दाखले केला असून मॅट्रिक आर्गुमेंटला आहे. असे अस्ताना आता विभागीय चौकशीच्या सुनावणीस उपस्थित राहणेचेपत्र आले आहे. सेवा समाप्तीचा आदेश झालेला अस्ताना व निर्णय मॅट मधे प्रलंबित अस्ताना विभागीय चौकशी करता येते का. आणिसदर सुनावणी वेळी मी काय भूमिका घ्यावी कृपया मार्गदर्शन व्हावे, ही विनंती.Dr. Shukracharya Dudhalhttps://www.blogger.com/profile/12336466785299576404noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5327201534858774139.post-81542171182311437772013-01-12T10:43:24.593-08:002013-01-12T10:43:24.593-08:00Sir,
please help me by answering a query...
whet...Sir,
please help me by answering a query...

whether during any inquiry proceeding pending against employee... she ( central govt) can avail child care leave.
regardsvikas singhhttps://www.blogger.com/profile/13147328729736533342noreply@blogger.com